बदलत्या ऋतूनुसार स्किन केअर रुटीनही बदलले जाते. अशातच मेकअप करतानाही काही बदल केले पाहिजेत.
थंडीच्या दिवसात मेकअप करताना काही चुका केल्यास नक्कीच लूक बिघडू शकतो.
थंडीत त्वचा कोरडी होत असल्याने मेकअप करण्यापूर्वी मॉइश्चराइजर लावा. यानंतर पावडर किंवा लिक्विड लाइट वेट फाउंडेशन लावा.
मॅट लिपस्टिक आणि पावडर त्वचेला अधिक कोरडेपणा आणते. थंडीत क्रिमी लिपस्टिक किंवा क्रिम फाउंडेशनचा वापर करावा.
थंडीत डोळ्यांमधून पाणी येणे सामान्य बाब आहे. यामुळे मेकअप करताना वॉटरप्रुफ मस्कारा आणि आयलाइनरचा वापर करू शकता.
थंडीच्या दिवसात ओठ ड्राय होत असल्याने लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बामचा वापर करा.
थंडीत त्वचा कोरडी होते. यामुळे गालांवर क्रिम ब्रोंजरचा वापर केल्यास लूक खुलला जाईल.
व्हाईट स्कॅबचा खेळ संपला!, काही मिनिटात चमकू द्या Immersion Heater Rod
Kajol च्या साड्यांचे खास 8 डिझाइन, पंन्नाशीत दिसाल तरुणी
ख्रिसमस पार्टीच्या आउटफिट्सवर ट्राय करा हे 8 Trendy Heels
New Year Resolution: नवीन वर्षात कोणता संकल्प करावा?