दसऱ्याला आपट्याच्या पानाला फार महत्व असते. अशातच घरी येणाऱ्या खास मित्रमंडळी किंवा पाहुण्यांसाठी दसऱ्यानिमित्त पर्सनलाइज्ड असे गिफ्ट देऊ शकता.
दसऱ्याला मित्रमंडळींना ड्राय फ्रुट्सही गिफ्ट करू शकता. यासोबत दसऱ्यानिमित्तचा एखादा सुंदर मेसेजही गिफ्टमध्ये लिहू शकता.
दसऱ्यानिमित्त सर्वत्र आनंद-उत्साहाचे वातावरण असल्याने घरी आलेल्या मित्रपरिवाराला स्वादिष्ट अशी वेगवेगळ्या प्रकारची मिठाई गिफ्ट करू शकता.
दसऱ्यानिमित्त प्रभू श्रीरामांची मुर्ती असणारे खास गिफ्ट खरेदी करू शकता. एखाद्या गिफ्ट शॉपमध्ये अशाप्रकारचे गिफ्ट खरेदी करता येईल.
घरात बांबूचे रोप ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. अशातच मित्रपरिवाराला दसऱ्यानिमित्त बांबूचे रोप गिफ्ट करू शकता.
दसऱ्यानिमित्त घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी करा हे 5 स्वादिष्ट गोड पदार्थ
अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी 8 घरगुती उपाय
दसऱ्याला रावण दहन का केलं जात, काय आहे कारण?
दिवाळीत एथनिक आउटफिट्सवर परफेक्ट असे 8 Choker Jewellery, पाहा डिझाइन