रुबी, पाचू आणि पांढऱ्या खड्यांनी चौकोनी डिझाईनमध्ये सजवलेले हे पारंपारिक सोन्याचे झुमके आहेत. वरती फ्लोरल स्टड आणि खाली मोत्यांमुळे यांना क्लासिक लुक मिळतो.
Image credits: hemas alankar
Marathi
चांदबाली इअररिंग्स
चांदबालीच्या दोन्ही बाजूंना मोराची डिझाईन, आणि मध्यभागी पाचू व रुबीने अतिशय ग्रँड बनवलेले हे इअररिंग्स आहेत. हे एक भारी ग्रँड लुक देतात.
Image credits: hemas alankar
Marathi
गोल्ड फिनिश झुमका
अँटिक गोल्ड फिनिशिंगसह वरच्या बाजूला मोराचा आकार, आणि खालील झुमक्यांवर नाजूक फुलांची नक्षी अमेरिकन डायमंड्ससोबत चमकत आहे. साड्यांवर हे छान क्लासी लुक देतात.
Image credits: hemas alankar
Marathi
ट्रेंडी डिझाईन..
लटकणारे मोती आणि खाली एक छोटा झुमका असलेले हे इअररिंग्स एक वेगळा लुक देतात.
Image credits: hemas alankar
Marathi
पिकॉक झुमका..
मोराची डिझाईन आणि रुबी खड्यांसह अतिशय सुंदर कोरलेले हे टेम्पल ज्वेलरी झुमके आहेत. मोत्यांमुळे ते अधिकच आकर्षक दिसतात.
Image credits: hemas alankar
Marathi
एलिगंट डिझाईन
वरती पानाच्या आकारातील हिरव्या खड्याभोवती चमकणारे पांढरे खडे, आणि खाली जाळीदार वर्क असलेल्या झुमक्यावर पाचूने बनवलेली एलिगंट डिझाईन.
Image credits: hemas alankar
Marathi
ग्रँड लुक..
अशा प्रकारचे सीझेड स्टोन्स (CZ stones) असलेले झुमके चांगला ग्रँड लुक देतात. साड्यांवर हे खूपच सुंदर दिसतात.
Image credits: hemas alankar
Marathi
पारंपारिक लुक..
असे झुमके भारी पारंपारिक लुक देतात. टेम्पल ज्वेलरीचे झुमके नेहमीच उत्तम ग्रँड लुक देतात.
Image credits: hemas alankar
Marathi
सीझेड झुमका
चमकणाऱ्या पांढऱ्या खड्यांनी (CZ) बनवलेल्या चंद्रकोरीच्या आकारात मध्यभागी रुबी व एमराल्ड ड्रॉप्स लटकत आहेत, आणि खाली सुंदर झुमक्याने जोडलेली डिझाईन आहे.