ऑफिस आउटफिट्सवर मंगळसूत्र घालायचे नसल्यास तर हातात अशाप्रकारचे डायमंडचे मंगळसूत्र ब्रेसलेट ट्राय करू शकता.
हातात अगदी नाजूक आणि दिसायला छान असे फ्लॉवर डिझाइन असणारे मंगळसूत्र ब्रेसलेट 500 रुपयांत खरेदी करता येईल.
इन्फिनिटी साइन असणारे मंगळसूत्र ब्रेसलेट ऑफिसवेअरसाठी बेस्ट आहे.
हार्ट शेप आणि नावांमधील पहिल्या अक्षरे असणारे मंगळसूत्र ब्रेसलेट नक्कीच तुमचे पार्टवर किती प्रेम आहे हे दर्शवेल.
नकारात्मक उर्जा किंवा वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी अशाप्रकारचे ईव्हील आय मंगळसूत्र ब्रेसलेट ट्राय करू शकता.
रेखाची अदा...अभिनेत्रीचे 5 Heavy Diamond Neckless, चारचौघांत खुलेल लूक
त्वचा तेजस्वी दिसण्यासाठी काय करावं, उपाय जाणून घ्या
स्नॅक टाइमसाठी काकडीच्या 7 टेस्टी रेसिपी, तोंडाला सुटेल पाणी
साडीवर शोभून दिसतील हे 5 लेटेस्ट 18K Gold Earrings डिझाइन