रेखाची अदा...अभिनेत्रीचे 5 Heavy Diamond Neckless, चारचौघांत खुलेल लूक
Lifestyle Jan 24 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
लेअर डायमंड नेकलेस
वयाच्या 70 व्या वर्षीही रेखा आपल्या अदांनी प्रत्येकावर छाप सोडते. अभिनेत्रीसारख्या लेअर डायमंड नेकलेसमुळे पार्टीत तुमचा लूक खुलला जाईल.
Image credits: instagram
Marathi
डायमंड कुंदन ज्वेलरी
हेव्ही कुंदन ज्वेलरीमुळे एथनिक आउटफिसला चार चाँद लागले जातात. अभिनेत्री रेखासारखे अशी डायमंड कुंदन ज्वेलरी लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी ट्राय करू शकता.
Image credits: instagram
Marathi
अमेरिकन डायमंड नेकलेस
सिंपल आणि सोबर अशा टिश्यू साडीवर अशाप्रकारची अमेरिकन डायमंड नेकलेस ज्वेलरी शोभून दिसेल. मार्केट किंवा ऑनलाइन पद्धतीने डायमंड नेकलेसच्या वेगवेगळ्या डिझाइनही पहायला मिळतील.