प्लेन रंगातील साडीवर अशाप्रकारचे 18 कॅरेटचे स्पायरल डिझाइन हूप गोल्ड इअररिंग्स ट्राय करू शकता.
मोती डिझाइन असणारे अशाप्रकारचे हूप गोल्ड इअररिंग्स साडीवर शोभून दिसतील.
आईला साडीवर सुंदर असे झुमका स्टाइल 18 कॅरेटचे गोल्ड इअररिंग्स गिफ्ट करू शकता.
ट्रेडिशनल साडीवर अशाप्रकारचे मल्टीकलर हूप गोल्ड इअररिंग्स छान दिसतील. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन आणि पॅटर्न ज्वेलर्सकडे पहायला मिळतील.
सिंपल आणि सोबर असे राउंड शेप डिझाइन असणारे गोल्ड इअररिंग्स साडीवर परफेक्ट आहेत.
Chanakya Niti: मुलींनी आयुष्य कस जगावे, चाणक्य सांगतात
बहिणीला वाढदिवसाला गिफ्ट द्या या 8 Leheriya Saree, होईल खूश
नाशिकमध्ये प्रसिद्ध वडापाव कोठे मिळतो, जाणून घ्या ठिकाणं
Korean Glass Skin सारखी चमकेल त्वचा, असा करा दूधाचा वापर