स्नॅक टाइमसाठी काकडीच्या 8 टेस्टी रेसिपी, तोंडाला सुटेल पाणी
Lifestyle Jan 24 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
काकडीचे पराठे
संध्याकाळच्या नाश्तासाठी काकडीचे पराठे तयार करू शकता. यासाठी बेसनाचे पीठ, लाल तिखट, काकडीचा क्रश, मिरचीचा वापर करून ही रेसिपी ट्राय करा.
Image credits: instagram
Marathi
काकडीचे पकोडे
काकडीचे पकोडेही संध्याकाळच्या नाश्तासाठी बेस्ट पर्याय आहे. या पकोड्यांसोबत सॉस किंवा हिरवी चटणी खाण्यासाठी सर्व्ह करा.
Image credits: instagram
Marathi
सँडविच
मेयोनिज, हर्ब्स आणि काकडीचे स्लाइस वापरुन अशाप्रकारचे हेल्दी असे सँडविच तयार करू शकता.
Image credits: instagram
Marathi
काकडी रोल्स
हेल्दी असे काकडीचे रोल्स संध्याकाळच्या नाश्तासाठी तयार करू शकता. यासाठी काकडीचे पातळ आणि लांब स्लाइस करुन त्यामध्ये ग्रीन पेस्टो, हर्ब्स मिक्सचे स्टफिंग भरू शकता.
Image credits: instagram
Marathi
काकडी सॅलड
संध्याकाळी हेल्दी स्नॅक खायचे मन असल्यास काकडीचे सॅलड तयार करू शकता. यामध्ये पसंतीच्या भाज्या, डाळींब आणि दह्याचा वापर करा.
Image credits: instagram
Marathi
काकडी शेवपुरी
चटपटतील आणि हेल्दी नाश्तासाठी काकडीची शेवपुरी तयार करू शकता. यासाठी काकडीचे स्लाइस कापून त्यावर हिरव्या मिरचीची चटणी, शेव, शिमला मिरचीचा वापर करा.