डोक्यावरचे केस काळे करायचे असतील तर काय करावं?
Marathi

डोक्यावरचे केस काळे करायचे असतील तर काय करावं?

आहार सुधारणा
Marathi

आहार सुधारणा

  • प्रथिनयुक्त पदार्थ खा: अंडी, डाळी, दूध, बदाम आणि सोयाबीन केसांच्या वाढीस मदत करतात.
  • लोह आणि झिंकयुक्त आहार: पालक, बीट, खजूर, अननस आणि सुके मेवे केस गळती थांबवतात.
Image credits: usplash
 घरगुती उपाय
Marathi

घरगुती उपाय

  • आवळा आणि नारळ तेल: आवळ्याचे तेल केसांना नियमित लावल्याने केस काळे आणि चमकदार राहतात.
  • हिबिस्कस (जास्वंद) तेल: लाल जास्वंद फुलं वाटून खोबरेल तेलात मिसळा आणि केसांना लावा.
Image credits: social media
 योग्य सवयी
Marathi

योग्य सवयी

  • केसांना रासायनिक रंग वापरणे टाळा: हेअर डाईमधील हानिकारक रसायने केस पांढरे करतात.
  • ताण-तणाव टाळा: मानसिक तणावामुळे केस लवकर पांढरे होऊ शकतात.
Image credits: social media
Marathi

उपाय केल्यावर कोणता फायदा होईल?

हे उपाय नियमित केल्यास केस नैसर्गिकरित्या काळे, घनदाट आणि चमकदार राहतील.

Image credits: pinterest

खरा आंबा कसा ओळखावा?

अन्नात मिठाचे प्रमाण जास्त असल्यास काय करावं?

Chanakya Niti: राहणीमानाबाबत काय सांगितलं आहे?

पाणीपुरी खाल्यामुळे काय फायदा होतो?