ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. पण यासोबत काही गोष्टींचे सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.
ग्रीन टी आणि दूध चुकूनही एकत्रित पिऊ नका. यामुळे आरोग्य बिघडू शकते.
ग्रीन टी सोबत औषधांचे सेवन करू नये. यामधील कॅफेन आणि औषधांमधील सामग्री आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते.
आंबट फळांसोबत ग्रीन टी चे सेवन करू नये. यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो.
ग्रीन टी आणि साखरेचे सेवन करणे टाळा. यामुळे कॅलरीज वाढल्या जाऊ शकतात.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.