आचार्य चाणक्य यांनी नितीमध्ये आयुष्यात कोणत्या ठिकाणी गप्प बसू नये याबद्दल सांगितले आहे. पुढे जाणून घेऊया.
Image credits: adobe stock
Marathi
जेथे अन्याय होत असेल
चाणाक्य नितीनुसार, तुमच्यासमोर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तेथे कधीच गप्प बसू नये. अशा ठिकाणी खुलेपणाने बोलावे.
Image credits: adobe stock
Marathi
स्वत:च्या हक्कासाठी गप्प राहणे
आचार्य चाणाक्यांनुसार, एखादा व्यक्ती तुमचे हक्क किंवा अधिकार हिरावून घेत असेल आणि तुम्ही फक्त ते पाहत असाल तर मुर्खपणाचे ठरू शकते. यावेळी अजिबात शांत राहू नये.
Image credits: whatsapp@Meta AI
Marathi
नात्यांबद्दल गोष्ट असल्यास...
चाणाक्य नितीनुसार, नातेसंबंध जपण्यासाठी खुलेपणाने बोलले पाहिजे. आपल्या माणसांसमोर कधीच बोलताना लाज बाळगू नये.
Image credits: Getty
Marathi
धर्माच्या हितासाठी बोलावे
चाणाक्य नितीनुसार, ज्यावेळी धर्माबद्दल काही चुकीचे बोलले जात असल्यास बोलावे.