Promise Day वेळी पार्टनरला द्या ही 5 वचने, आयुष्यभरासाठी टिकेल नाते
Lifestyle Feb 05 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:freepik
Marathi
प्रॉमिस डे 2025
येत्या 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जाणार आहे. यावेळी पार्टनरसोबत आयुष्यभर सोबत राहण्यासाठी काही खास वचने एकमेकांना देऊ शकता.
Image credits: social media
Marathi
एकमेकांचा आदर करण्याचे वचन
कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांचा आदर करणे फार महत्वाचे असते. अशातच प्रॉमिस डे निमित्त पार्टनरला कोणत्याही स्थितीत आदर करण्याचे प्रॉमिस देऊ शकता.
Image credits: Freepik
Marathi
प्रत्येक गोष्टी एकमेकांसोबत शेअर करणे
काहीवेळेस असे होते की, एकमेकांसोबत खुलेपणाने बोलता येत नाही. यामुळे नातेसंबंधित बिघडले जातात. प्रॉमिस डे निमित्त निमित्त पार्टनरला त्याच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करण्याचे वचन द्या.
Image credits: Freepik
Marathi
एकमेकांना समजून घेण्याचे वचन
कोणत्याही नात्यामध्ये संवाद फार महत्वाचा असतो. यामुळे कोणतीही स्थिती उद्भवल्यास पार्टनरचीही बाजून जाणून घेत त्याला समजून घेण्याचे वचन प्रॉमिस डे वेळी करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
एकमेकांना सपोर्ट करण्याचे वचन
प्रत्येक पार्टनरला वाटत असते की, कोणत्याही निर्णयामध्ये दुसऱ्या पार्टनरचा सपोर्ट असणे फार महत्वाचे आहे. यामुळे प्रॉमिस डे वेळी हे वचन एकमेकांना देऊ शकता.
Image credits: Freepik
Marathi
एकमेकांना वेळ देण्याचे वचन
सध्याच्या काळात आयुष्यातील खास व्यक्तीला वेळ देणे फार महत्वाचे आहे. अन्यथा नातेसंबंध बिघडले जाऊ शकतात. यामुळे प्रॉमिस डे निमित्त पार्टनरला वेळ देण्याचे वचन देऊ शकता.