रक्षाबंधनाची गाणी ऐकलीत का, ऐकले तर भाऊ बहिणींची येईल आठवण
Lifestyle Aug 09 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
फुलों का तारों का..
हरे राम हरे कृष्ण चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील हे गाणं आजही लोकप्रिय आहे. सारी उमर हमें संग रहना है या ओळी सोबत राहण्याचं वचन देतात.
Image credits: Getty
Marathi
धागो से बंधा...
अक्षय कुमारच्या रक्षाबंधन चित्रपटातील या ओळी आजही भाऊ आणि बहिणीतील प्रेम दाखवून देतात. राखयीच्या धाग्यातील प्रेम यातून दिसून येत आहे.
Image credits: Getty
Marathi
भैया मेरे राखी के बंधन को निभाना...
१९५९ मध्ये छोटी बहन या चित्रपटातील हे गाणे आजही प्रेमळ आणि आपुलकीच वाटत राहत. भावाने राखीचा बंधन आयुष्यभर निभवावे हेच यातून दिसून येतं.
Image credits: adobe stock
Marathi
मेरे भैय्या, मेरे चंदा...
काजल या चित्रपटातील आशा भोसले यांचं गाणं आजही रक्षाबंधनला वाजवलं जात. त्यामुळं बहीण आणि भावातील प्रेमाचे नाते दिसून येते.
Image credits: social media
Marathi
इसे समझो ना रेशम का तार...
'तिरंगा' चित्रपटातील हे दमदार गाणं राखीच्या धाग्याला केवळ शोभा नसून जबाबदारी आणि कर्तव्याचं प्रतीक मानतं.
Image credits: pinterest
Marathi
ममता भरे
'क्रोध' चित्रपटातील हे गीत, आईसारखी ममता असलेल्या बहिणींच्या जिव्हाळ्याला शब्द आणि सूर देतं. यातून नात्याची ऊब आणि खरेपणा उमटतो.