उन्हाळ्याच्या दिवसात ऑफिस लूकसाठी अशाप्रकारचा फ्लोरल ए लाइन सलवार सूट खरेदी करू शकता.
वी नेक फ्लोरल सलवार सूट उंचीने कमी असणाऱ्या महिलांवर छान दिसेल.
सिंपल आणि सोबर असा पिवळ्या रंगातील अनारकली डिझाइन विथ फ्लोरल दुपट्टा सलवार सूट 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
पेस्टल रंगातील फ्लोरल सलवार सूटवर एथनिक ज्वेलरी ट्राय करत लूक पूर्ण करा.
एखाद्या फंक्शनसाठी असा प्रिंटेट फ्लोरल दुपट्टा सलवार सूट खरेदी करू शकता.
BF ची आई बघताच करेल पसंती, घाला Jasmine Bhasin सारख्या 7 साडी
भारतात २०२५ मध्ये कोणते व्ययसाय बूम करतील?
लग्नसोहळ्यावेळी आउटफिट्सवर ट्राय करा या 5 Potli Bags
घरच्याघरी पाणीपुरी मसाला कसा बनवायचा?