मिरर वर्क करण्यात आलेले शो पीस घराच्या भिंतीचा लूक पूर्णपणे बदलेल. असे क्राफ्ट घरच्याघरी बनवू शकता.
जाळीदार पॅटर्न असणारे मिरर क्राफ्ट घराच्या भिंतीची शोभा वाढवतील. या क्राफ्टसाठी शेल्स, मोत्यांचा वापर करू शकता.
लहान आकारातील मिरर वॉल हँगिग घराची शोभा वाढवू शकतात.
मिरर शो पीस घराच्या टेबलवर ठेवण्यासाठी बनवू शकता. अशाप्रकारच्या वेगवेगळ्या आकारातील मिरर शो पीस घराच्या सजावटीसाठी ट्राय करू शकता.
घराच्या भिंतीची शोभा वाढवण्यासाठी अशाप्रकारचे मिरर वॉल डेकॉर करू शकता.
या 5 गोष्टींसोबत चुकूनही पिऊ नका Green Tea
चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीला दाखवा या 9 पदार्थांचा नैवेद्य
Chanakya Niti: पत्नीला सांगू नका 3 गोष्टी, सुखी जीवन होईल उद्ध्वस्त
Skin Tone नुसार करा फेशियल, जाणून घ्या प्रकार