घरातील या 4 ठिकाणी कधीच ठेवू नका कचरा डबा, उद्भवेल आर्थिक चणचण
Lifestyle Sep 12 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
आर्थिक अडचणींवर वास्तुशास्रातील उपाय
आयुष्यात कष्ट करूनही आर्थिक सुधारत नसण्यामागे काही कारणे असू शकतात. वास्तुशास्रात आर्थिक सुधारण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.
Image credits: Facebook
Marathi
वास्तुशास्रानुसार दिशांचे महत्व
वास्तुशास्रानुसार, घरातील काही दिशांना अस्वच्छता अजिबात ठेवू नये. अन्यथा आयुष्यात आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया कोणत्या दिशेला कचरा डबा ठेवू नये.
Image credits: Facebook
Marathi
घराचे प्रवेशद्वार
घराच्या प्रवेशद्वाराजवळ कधीच कचरा डबा ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक उर्जा येण्यासह आर्थिक संकट उद्भवू शकते.
Image credits: Facebook
Marathi
पूर्व दिशेला ठेवू नका
सूर्यास्त पूर्वेला होत असल्याने या दिशेला शुभ मानले जाते. यामुळे पूर्व दिशेला कचरा डबा ठेवणे टाळा. अन्यथा आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल.
Image credits: Facebook
Marathi
पूजा घरात ठेवू नका
घरात लाकडाचा देव्हारा असला तरीही त्याखाली कचरा डबा ठेवू नये. याशिवाय पूजेच्या खोलीत देखील कचरा डबा ठेवणे टाळा. अन्यथा देवी नाराज होऊ शकते.
Image credits: Facebook
Marathi
उत्तर-पश्चिम दिशा
उत्तर-पश्चिम दिशेले चुकूनही कचरा डबा ठेवू नये. या दिशेला देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. या दिशेला कचरा डबा ठेवल्याने धनाची हानि होते.
Image credits: Facebook
Marathi
या दिशेला ठेवा कचरा डबा
घरावर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहण्यासाठी कचरा डबा दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवा. यामुळे घरात नकारत्मक उर्जा देखील येत नाही.
Image credits: Facebook
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.