Marathi

देशातील या मंदिरात करतात मस्तक नसलेल्या गणपतीची पूजा, इच्छा होते पूर्ण

Marathi

उत्तराखंडमधील गणपतीचे मंदिर

उत्तराखंडमध्ये गणपतीचे अनोखे मंदिर आहे. या मंदिरात मस्तक नसलेल्या गणपतीची पूजा केली जाते.

Image credits: Facebook
Marathi

मुंडकटिया मंदिर

मुंडकटिया मंदिर असे गणपतीच्या देवळाचे नाव आहे. मंदिर प्राचीन आणि पवित्र स्थळ आहे.

Image credits: Facebook
Marathi

मस्तक नसलेले गणपतीचे मंदिर

देशातील एकमेव असे मंदिर आहे जेथे मस्तक नसलेल्या गणपतीच्या मुर्तीची पूजा केली जाते.

Image credits: Facebook
Marathi

दर्शनासाठी होतो गर्दी

मुंडकटिया मंदिरातील गणपतीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.

Image credits: Facebook
Marathi

मंदिराची अख्यायिका

मान्यतेनुसार, भगवान शंकरांनी गणपतीचे मस्तक कापल्यानंतर जेथे धड पडले तेथे बाप्पाची पूजा होऊ लागली.

Image credits: Facebook
Marathi

इच्छा होतात पूर्ण

मुंडकटिया मंदिरात गणपतीसमोर व्यक्त केलेल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे सांगितले जाते.

Image credits: Facebook
Marathi

मंदिराजवळील अन्य ठिकाणे

मुंडकटिया मंदिराच्या आसपास फिरण्यासाठी अन्य काही ठिकाणे आहे. येथे गौरी कुंड, त्रियुगीनारायण मंदिरही आहे.

Image Credits: Facebook