जमिनीवर बसून जेवण करण्याचे 4 भन्नाट फायदे, वजनही राहिल नियंत्रणात
Lifestyle Sep 21 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
जमिनीवर बसून जेवणाचे फायदे
आजकाल बर्याच लोकांना बेडवर किंवा खुर्चीवर बसून खायला आवडते. जेवणही बेडवर केले जाते. पण जमिनीवर बसून जेवणाचे काही भन्नाट फायदे पुढे जाणून घेऊया…
Image credits: Facebook
Marathi
वजनावर नियंत्रण
जमिनीवर बसणे आणि उठणे हा एक उत्तम व्यायाम आहे. अशातच जमिनीवर बसून जेवल्याने वजनावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. अर्ध पद्मासनाची ही मुद्रा खाणे आणि पचन प्रक्रिया हळू करते.
Image credits: Facebook
Marathi
आरोग्यासाठी उत्तम
जमिनीवर बसून खाणे म्हणजे फक्त जेवणे नव्हे तर योगासना आहे. भारतीय परंपरेनुसार जेव्हा आपण जेवणासाठी जमिनीवर बसतो तेव्हा सुखासन पद्मासन होते. हे आसन आपले आरोग्य चांगले ठेवते.
Image credits: facebook
Marathi
रक्तदाब
खाली बसून जेवणे हे मणक्याच्या खालच्या भागावर दबाव आणते ज्यामुळे आपल्याला आराम मिळतो. यावेळी जोरात श्वास घेण्याची आवश्यकता लागत नाही. याशिवाय रक्तदाबही नियंत्रित राहतो.
Image credits: facebook
Marathi
पाचन प्रक्रिया सुधारते
जमिनीवर बसून खाण्यासाठी तुम्हाला ताटाकडे वाकून जेवावे लागते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे आपल्या ओटीपोटात स्नायू कार्यरत ठेवते. ज्यामुळे आपले पचन चांगले होते.