India

नवरा नसताना गर्भवती झाली बायको, नवरा म्हटला माझ्यासोबत नाही झोपली मग

Image credits: social media

नवरा नसताना गर्भवती झाली बायको

राजस्थानच्या जयपूरमध्ये एक बायको विना नवऱ्याची गर्भवती झाली आहे. पतीने बायकोचा पाठलाग केला तेव्हा त्याला नवीन गोष्ट लक्षात आली. त्याने पहिले की,  त्याच्या पत्नीचे अफेअर आहे. 

Image credits: social media

पत्नीने केली मारहाण

नवऱ्याने आपल्या बायकोला प्रियकरासोबत पहिले. त्यामुळेच ती गर्भवती झाली. पतीने जेव्हा पत्नीला विरोध केला तेव्हा त्यालाच दोघांनी मिळून मारहाण केली. 

Image credits: social media

कशी झाली गर्भवती?

नवरा एक दिवस कपाट साफ करत असताना त्याला एक फाईल दिसून आली. त्यानंतर तो चकित झाला कारण तो बायकोबरोबर न झोपता ती गर्भवती झाली होती. 

Image credits: social media

नवऱ्याला दुसऱ्या शहरात होती ड्युटी

पोलिसांना यावेळी माहिती देताना नवऱ्याने सांगितले की त्याला 2022 मध्ये दुसऱ्या शहरात ड्युटी होती. याचवेळेस त्याच्या बायकोचे प्रियकरासोबत प्रेम संबंध निर्माण झाले. 

Image credits: social media

नवऱ्याने केला पाठलाग

नवऱ्याने पाठलाग केल्यावर बायको दुसऱ्या कोणासोबत फिरताना त्याला दिसून आली. यानंतर नवऱ्याने विरोध केल्यावर बायको पळून गेली. त्यानंतर ती माहेरी न जाता परस्पर दुसऱ्या ठिकाणी गेली. 

Image credits: social media

सोने चांदी घेऊन फरार

नवऱ्याने जेव्हा पत्नीला विरोध केला तेव्हा तेव्हा पत्नीने सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन गायब झाली. या प्रकरणात पतीने प्रताप नगर पोलीस ठाण्यात केस दाखल केली आहे. 

Image credits: social media