शक्तिकांत दास हे निवृत्त झाल्यानंतर त्यांची जागा संजय मल्होत्रा हे घेणार आहेत.
संजय मल्होत्रा हे १९९० च्या राजस्थान बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आयआयटी मधून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलं.
संजय यांनी IIT मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिका येथून पब्लिक पॉलिसीमधून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलं.
संजय मल्होत्रा यांनी ३३ वर्षांच्या करिअरमध्ये वीज, अर्थ आणि टॅक्स, माहिती तंत्रज्ञान आणि खान क्षेत्र यासंबंधी क्षेत्रांमध्ये काम केलं आहे.
मल्होत्रा यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे टॅक्स पॉलिसी बनवण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
UGC NET 2024 : अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर
QR Code पासून ट्राफिक ब्रेकपर्यंत बंगळूरमध्ये काय खास, जाणून घ्या
चहा विक्रेत्याचा मुलगा कलेक्टर! कोचिंगशिवाय पहिल्या प्रयत्नात पास
अदानीपासून ते बिर्लापर्यंत, अब्जाधीश उद्योगपती काय जेवण करतात?