Marathi

QR Code पासून ट्राफिक ब्रेकपर्यंत बंगळूरमध्ये काय खास, जाणून घ्या

Marathi

भारताची सिलिकॉन व्हॅली

बंगळूर शहराला भारताचे सिलिकॉन व्हॅली शहर म्हणून ओळखले जाते. येथे २०२४ मध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना समजून घेऊयात. 

Image credits: x
Marathi

व्हिडीओ कॉलवर स्कुटर चालवली

एक माणूस स्कुटर चालवत असताना व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसून आला आहे. हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Image credits: x
Marathi

शॉपिंग आणि मीटिंगचे संगम

बंगळूरमधील एका चप्पलच्या दुकानात शॉपिंग आणि मीटिंगचा संगम जुळून आल्याचं दिसून आलं आहे. काम आणि खरेदीचे हे खरे उदाहरण असल्याचं दिसून येत आहे. 

Image credits: x
Marathi

ऑटो ड्रायव्हरचे स्मार्टवॉच क्युआर कोड

एक ऑटो ड्रायव्हरने स्मार्टवॉच क्युआर कोड स्कॅन करून पैसे मागितल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. बंगळूरमध्ये प्रगती होत असल्याचं लक्षण यातून दिसून येत आहे. 

Image credits: x
Marathi

व्हर्च्युअल रिसेप्शनिस्ट

अनन्या नारंग या एक स्टार्टअप संस्थापिका असून त्यांना बंगळूरमध्ये एका ठिकाणी व्हर्च्युअल रिसेप्शनिस्ट भेटली. हा अनुभव त्यांच्यासाठी नवीन होता, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 

Image credits: x
Marathi

आकाशातून कॉफी

एक थ्रीडी बिलबोर्डचा बंगळूरमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक कप उडत असून त्यामध्ये कॉफी टाकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून आला. 

Image credits: x
Marathi

रेस्टोरंटमधील पोस्टर

एका रेस्टोरंटमधील पोस्टर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्या पोस्टरवर माफ करा कोणतीही सूट नाही, मालकाला ईएमआय आणि भाडे वेळेवर भरायचे आहे असं कारण सांगण्यात आलं होत. 

Image credits: x
Marathi

ट्राफिकमध्ये डान्स

एक सोशल मीडिया युझरने ट्रॅफिकमध्ये डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ व्हायरल झाला. 

Image credits: x
Marathi

काय आहे #PeakBenguluru?

बंगळूर शहराची खास गोष्ट म्हणजे हे शहर आयटीपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांना सामावून घेत. त्यामुळं येथे सर्वच स्तरातील लोकांची चहल पहल असते. 

Image credits: x

चहा विक्रेत्याचा मुलगा कलेक्टर! कोचिंगशिवाय पहिल्या प्रयत्नात पास

अदानीपासून ते बिर्लापर्यंत, अब्जाधीश उद्योगपती काय जेवण करतात?

वरात घेऊन पोहचला नवरदेव, पण नवरीच मिळाली नाही, जाणून घ्या पूर्ण घटना

कुबेरचा खजिना ६ कंपन्यांपुढे फिका, आपणही जाणून घ्या