India

महादेव बेटिंग प्रकरणात अटक करण्यात आलेला साहिल खान आहे तरी कोण?

Image credits: SOCIAL MEDIA

महादेव अँप घोटाळ्याप्रकरणी झाली अटक

साहिल खानला महादेव अँप घोटाळ्यात अटक करण्यात आलेली आहे. त्यांना छत्तीसगढ येथून अटक करण्यात आली आहे. 

Image credits: SOCIAL MEDIA

मुंबई उच्च न्यायालय अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई उच्च न्यायालयाने जमीन अर्ज फेटाळला आहे. साहिल खानचा संबंध महादेव अँप घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. 

Image credits: SOCIAL MEDIA

एसआयटीने अभिनेत्याची केली चार तास चौकशी

एसआयटीने अभिनेत्याची चार तासापेक्षा अधिक काळ चौकशी केल्याची माहिती आली आहे. 

Image credits: SOCIAL MEDIA

साहिल खान एक अभिनेता आणि फिटनेस ट्रेनर

साहिल खानला एक अभिनेता, फिटनेस ट्रेनर म्हणून ओळखला जातो. सोशल मीडियावर तो कायम सक्रिय असतो. 

Image credits: SOCIAL MEDIA