India

तारक मेहताचे सोढीच नाहीतर टीव्हीचे 'हे' स्टार्स झाले गायब

Image credits: instagram

तारक मेहतामधील अंजली भाभी

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अंजली भाभी यांना बऱ्याच दिवसांपासून कुठेच पाहिलेलं नाही. कोरोनानंतर त्यांनी शो सोडला होता आणि त्यानंतर त्यांना कुठेही पाहिलं नाही. 

Image credits: instagram

कसोटी जिंदगी की मधील अनुराग

सर्वात जास्त प्रसिद्ध असणारा शो कसोटी जिंदगी की या कार्यक्रमानंतर अनुराग बसू यांची भूमिका निभावलेले सिजेन खान हे गायब आहेत. या मालिकेनंतर ते गायबच असल्याचे दिसून आले आहे. 

Image credits: instagram

कहाणी घर की मधील पल्लवी

एकता कपूरच्या कहाणी घर कि या शोमध्ये पल्लवी अग्रवाल यांचा रोल केला आहे. यानंतर अनेक मालिकांमध्ये पाहिल्यानंतर अनेक वर्षांपासून गायब आहे. 

Image credits: instagram

साथ निभाना साथियामधील राशी

टीव्हीवरील मालिका साथ निभाना साथियामधील राशी मोदी या टीव्ही मालिकांपासून अनेक दिवसांपासून लांब आहेत. अनेक दिवसांपासून मालिकांपासून लांब आहे. 

Image credits: instagram

दिया आणि बातीमधील सुरज

टीव्ही शोमधील दिया और बातीमधील सुरज राठीचा रोल करणाऱ्या अनस रशीद हे अनेक दिवसांपासून मालिकांपासून लांब आहेत. अनेक वर्षांपासून ते मालिकांपासून लांब आहेत. 

Image credits: instagram