India

6 दिवसांपासून गायब आहेत तारक मेहतामधील सोढी

Image credits: Social Media

लग्न करणार होता सोढी

लवकरच सोढी हे लग्न करणार असल्याची माहिती मिळाली आहे. पण ते कोणासोबत लग्न करणार होते हे समजू शकलेलं नाही. 

Image credits: Social Media

आर्थिक परिस्थितीशी लढा देत होती सोढी

सोढी हे अनेक दिवसांपासून आर्थिक परिस्थितींशी झुंज देत होते. त्यांच्याकडे तारक मेहता का उलटा चषमा ही मालिका सोडल्यानंतर त्यांच्याकडे एकही कार्यक्रम नव्हता. 

Image credits: Social Media

गुरुचरण सिंह यांच्या परिवारात कोण कोण आहे?

गुरुचरण सिंह यांचे लग्न अजूनपर्यंत झाले नव्हते. त्यांच्या कुटुंबात आई वडील, दोन भाऊ आणि एक बहीण आहे. 

Image credits: Social Media

गुरुचरण सिंह यांच्या वडिलांनी एफआयआर केली दाखल

गुरुचरण सिंह हे हरवले असल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी दाखल केली आहे. ते हरवल्यानंतर ही तक्रार दाखल झाली. 

Image credits: Social Media