India

कोण आहेत आकाश आनंद, बसपाच्या महत्वपूर्ण नेत्यांपैकी आहेत एक

Image credits: social media

आकाश आनंद यांना बसपाच्या महत्वपूर्ण पदावरून हटवले

आकाश आनंद यांना बसपाच्या महत्वपूर्ण पदावरून काढून टाकण्यात आले होते. मागील वर्षीच त्यांची नेमणूक करण्यात आली होती. 

Image credits: social media

आकाश आनंद यांना बसपाच्या कॉ ऑर्डिनेटर पदावरून काढले

आकाश आनंद यांना बसपाच्या महत्वपूर्ण पदावरून काढून टाकण्यात आले आहे. 

Image credits: social media

आकाश आनंद यांना मागील वर्षीच उत्तराधिकारी म्हणून केली होती नेमणूक

आकाश आनंद यांना मागील वर्षीच मायावती यांनी उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. 

Image credits: social media

आकाश आनंद कोण आहेत?

आकाश आनंद हे मायावती यांचे भाचे आहेत. त्यांनी लंडनमधून एमबीएची डिग्री पूर्ण केली आहे. 

Image credits: social media