Marathi

आवडीच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर खर्च करते 'हि' बिझनेस वुमेन

Marathi

जास्त खर्च करण्याच्या बाबत आघाडीवर आहे नमिता थापर

नमिता थापर चप्पल आणि शूजवर मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. त्या एम्क्युअर फार्मसिटीकल्स लिमिटेडच्या मालकीण आहेत. 

Image credits: social media
Marathi

एका शोमध्ये घातले होते 20 लाखांचे शूज

शार्क टॅंक इंडियामधील शार्क अमित जैन यांनी सांगितले होते की नमिता थापर यांनी एका शोमध्ये वीस लाख रुपयांचे शूज घातले होते. 

Image credits: social media
Marathi

लक्झरी बंगले आणि मोठ्या गाड्यांचे आहे कलेक्शन

नमिता थापर यांच्याकडे लक्झरी घर आणि गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडीजसारख्या गाड्या आहेत. 

Image credits: social media
Marathi

50 कोटींचा आलिशान बंगला आणि 600 कोटींच्या आहेत मालकीण

रिपोर्टनुसार नमिता थापर यांचा बंगला 50 कोटींचा असून त्यांच्याकडे 600 कोटींची मालमत्ता आहे. त्या पुणे येथे राहतात. 

Image credits: social media

जगातील 'या' कंपनीत सर्वात जास्त कर्मचारी

आधार कार्डवरून मिळू शकतात 50,000 रुपये, फक्त करावे लागेल हे जुगाड

अक्षय तृतीया 2024 नुसार राशीनुसार काय खरेदी करावे?

सलमान खानला 'या' अभिनेत्रीसोबत करायचे होते लग्न