India

महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट पहिले का? स्वर्गापेक्षा आहे सुंदर

Image credits: social media

महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्ट

महाराष्ट्रातील कळसुबाई हे शिखर माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई शिखराला ओळखले जाते. 

Image credits: social media

माउंट एव्हरेस्ट कोठे आहे?

महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे कळसुबाई शिखर आहे. येथे गेल्यानंतर आपल्याला चारही बाजुंनी डोंगररागा दिसून येतील. 

Image credits: social media

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई शिखराची ओळख आहे. हे शिखर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहे. 

Image credits: social media

रात्री करा ट्रेकिंग

आपण कळसुबाई शिखरावर दिवसासोबतच रात्री ट्रेकिंग करू शकता. येथे आपण मुंबई किंवा पुणे दोनही ठिकाणावरून जाऊ शकता. 

Image credits: social media