कोलगेटचा स्टॉक 2883 रुपये चालला आहे. या शेअर मार्केट 3712 रुपयांचा टार्गेट झाला असून 2,722 रुपयांचा स्टोपलॉस लावला आहे.
ज्योठी लॅब्सचा शेअर 436 रुपये चालला असून या शेअरचा टार्गेट दिला आहे. या शेअरचा टार्गेट 478 रुपये स्टॉप लॉस 413 रुपये आहे.
सोभा स्टॉक हे 1,865 रुपये चालला असून याचा टार्गेट 2,074 रुपये दिला आहे. स्टॉप लॉस1,791 रुपये आहे.
Cyient Share हा 1,792 रुपयांवर चालला आहे. एक महिन्याचा टार्गेट किंमत 1890 रुपये असून स्टोपलॉस 1,735 रुपये आहे.
आवडीच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर खर्च करते 'हि' बिझनेस वुमेन
जगातील 'या' कंपनीत सर्वात जास्त कर्मचारी
आधार कार्डवरून मिळू शकतात 50,000 रुपये, फक्त करावे लागेल हे जुगाड
अक्षय तृतीया 2024 नुसार राशीनुसार काय खरेदी करावे?