India

7 मिनिटांत 7 मृत्यू, हृदय पिळवटून टाकतील राजस्थानमधील घटनेचे 7 फोटोज

Image credits: Our own

राजस्थानमधील अपघात

राजस्थानमधील चिरू जिल्ह्यात गॅस किटचा स्फोट झाल्याने कार पेटली गेली. या घटनेचे हृदयपिळवटून टाकणारे काही फोटोज समोर आले आहेत. 

Image credits: Our own

दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू

दुर्घनटेत दोन लहान मुली, आई-वडिलांसह दोन काका आणि आजीचा मृत्यू झालाय.

Image credits: Our own

उत्तर प्रदेशात राहणारे कुटुंब

कुटुंब उत्तर प्रदेशातील मेरठ येथील राहणारा होता. सालासार बालाजी येथे दर्शन घेऊन परताना दुर्घटना घडली.

Image credits: Our own

कारमधील गॅस किटचा स्फोट

कार आणि ट्रकमध्ये धडक झाल्याने कारमधील गॅस किटचा स्फोट झाला. यामुळे कार पेटली गेली.

Image credits: Our own

मदतीपूर्वीच कारमधील व्यक्तींचा मृत्यू

कारचे दरवाजे लॉक झाल्याने त्यामधील नागरिकांना बाहेर पडणे मुश्किल झाले. अशातच कारने पेट घेतल्याने त्यामध्ये अडकलेल्यांना बाहेर न पडता आल्याने मृत्यू झाला. 

Image credits: Our own

संपूर्ण कुटुंबाला गमावले

दुर्घटनेत नीलम देवी यांच्या संपूर्ण परिवाराचा जीव गेला आहे. 

Image credits: Our own

नीलम देवींचा संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

नीलम देवी यांची दोन मुलं, सून आणि दोन नातवंडांना आपला जीव गमावला आहे.

Image credits: Our own