मागील वर्षी इराण आणि इस्राइल सोबत भारताचा कारभार 1.1 लाख कोटींचा झालेला आहे. यामध्ये इराणसोबत 20,800 कोटींच्या कारभाराची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत चहा, कॉफी आणि साखर इराणला पाठवते. मागील वर्षी इराणला तब्बल 15,300 कोटींची आयात भारताने केली होती.
मागील वर्षी भारताने इराणकडून पेट्रोलियम कोक, नट्स आणि एक्सईलिक अल्कोहोल सारख्या अनेक वस्तू आयात केल्या होत्या. त्यांची किंमत 5500 कोटी रुपये होती.
इराणचे चाबहार बंदर भारतासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. इराणमध्ये जवळपास 4 हजार भारतीय राहत आहेत.
सरकारी आकड्यांच्यानुसार 2023 मध्ये भारताचे इस्राईल सोबत 89,000 कोटींचा कारभार केला होता. यामध्ये 70,000 कोटींच्या निर्यातीचा प्रामुख्याने समावेश होतो.
बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज कुठे आहेत? 9 भाऊ बहिणींचा झाला मृत्यू
नवरा नसताना गर्भवती झाली बायको, नवरा म्हटला माझ्यासोबत नाही झोपली मग
काय सांगता! विना तेलाची बनवू शकता पुरी, रेसिपी घ्या जाणून
अरविंद केजरीवाल एकटे पडले आहेत का? राघव चड्डा स्वाती मालिवाल कुठे आहेत