Marathi

Pune to Leh Ladakh: पुण्यावरून लेह लडाखला कसा पोहचता येईल?

Marathi

विमानाने पटकन होतो प्रवास

पुण्याहून लेहपर्यंतचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग म्हणजे विमान प्रवास आहे.सरासरी प्रवासाचा कालावधी सुमारे ६ तासांचा आणि तिकीट दर ₹7,000 ते ₹22,000 पर्यंत असतो. 

Image credits: our own
Marathi

रोड ट्रिपचा अनुभव

प्रवासाच्या साहसासाठी, पुण्याहून लेहपर्यंतचा रस्त्याचा प्रवास ग्राहकप्रिय पर्याय आहे. संपूर्ण अंतर अंदाजे 1,950 किलोमीटर आणि प्रवासासाठी २–३ दिवस लागू शकतात.

Image credits: our own
Marathi

रस्त्यावरील प्रवासाचा आनंद घ्या

मनाली–लेह मार्गात रोहतांग पास (3,969m), बारालाचा ला (4,850m) आणि टॅगलँग ला (5,328m) ही उच्च हिमालयातील धोकादायक पण दृश्ये मनोहारी असलेली पर्वतीय शिखरे पार करावी लागतात.

Image credits: our own
Marathi

प्रवासात आराम आवश्यक

उच्च उंचीवरील प्रवासात श्वासोच्छ्वासावर परिणाम, थकवा आणि अल्टीट्यूड सिकनेसचा धोका असतो. म्हणून विश्रांतीचा वेळ मिळवणे अत्यावश्यक आहे.

Image credits: our own
Marathi

बुकिंग टिप्स

विमानांसाठी दर आठवड्यात सुमारे १६ प्रवास उपलब्ध असतात. तिकीट लवकर बुक केल्यास बचत करू शकता. प्लॅटफॉर्मवर इंडिगो प्रवासाची तिकीट ही ₹7 हजारांपासून उपलब्ध आहेत.

Image credits: social media

श्रावणात सोमवारी उपवास का करतात, कारण जाणून घ्या

Shubhanshu Shukla Wife Kamna Shukla Education : शुभांशु शुक्ला यांची पत्नी किती शिकलेली?, काय काम करतात?

Indian Magical Villages : भारतातील या अविस्मरणीय गावांना भेट दिली नाही तर तुम्ही काय बघितले!

International Yoga Day 2025 : UP चे CM योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केला योगाभ्यास, दिला हा संदेश