Marathi

श्रावणात सोमवारी उपवास का करतात, कारण जाणून घ्या

Marathi

श्रावणचा पूजनीय महिना

श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. हा महत्त्वाचा महिना भगवान शिवाला समर्पित असून व्रत, पूजाच्या माध्यमातून भक्त भाविक त्यांच्या आशीर्वादासाठी जात असतात.

Image credits: Facebook
Marathi

सोमवारला विशेष महत्व

शिव भगवानांचा दिवस म्हणून सोमवार अत्यंत शुभ असतो. म्हणून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार भक्त ‘श्रावणी सोमवार व्रत’ पाळतात. हे दिवसभराचं उपवास असून शिव पूजेशी निगडीत असतो.

Image credits: facebook
Marathi

व्रताची आध्यात्मिक पौराणिक कारणे

शिवपुराणानुसार माता पार्वतीने पतीत्वासाठी प्रथम “सोळा सोमवार व्रत” केले होते. यामुळे सोळा सोमवार उपवासाला विशेष आनंद महत्व आहे. भक्त त्या पद्धतीचं अनुसरण करत असतात.

Image credits: Facebook
Marathi

श्रावण महिना कधी सुरु झाला?

२०२५ मध्ये महाराष्ट्रात श्रावण महिना २५ जुलैपासून सुरू होऊन २३ ऑगस्टपर्यंत आहे. या काळात ४ श्रावणी सोमवार येतात. 

Image credits: Facebook
Marathi

पूजा विधी आणि नियम

व्रतकर्ते सकाळी सूर्योदयापासून उपवास सुरू करतात. शिवलिंगावर जल, दूध, पंचामृत, बेलपत्र अर्पण करून शिवपूजा केली जाते. 

Image credits: Instagram
Marathi

उपवासाचे फायदे आणि श्रद्धा

श्रावण सोमवारी व्रत पाळल्याने आरोग्य, समृद्धि, मानसिक शांती आणि मनोकामना पूर्ण होण्याची श्रद्धा आहे. शिवभक्तांच्या जीवनात सुख, सौभाग्य आणि इच्छित जीवनसाथी मिळू शकतो अशी श्रद्धा आहे

Image credits: Facebook

Shubhanshu Shukla Wife Kamna Shukla Education : शुभांशु शुक्ला यांची पत्नी किती शिकलेली?, काय काम करतात?

Indian Magical Villages : भारतातील या अविस्मरणीय गावांना भेट दिली नाही तर तुम्ही काय बघितले!

International Yoga Day 2025 : UP चे CM योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केला योगाभ्यास, दिला हा संदेश

फॅटी लिव्हर कमी करायचंय?, या पेयांचा करा आहारात समावेश