India

कोणत्या 4 गोष्टी घरातून निघाले होते प्रेमानंद महाराज?

Image credits: facebook

इतक्या वयात सोडले होते घर

प्रेमानंद महाराज यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ते 13 वर्षाचे असताना त्यांनी घर सोडले होते. त्यानंतर त्या देवाचा शोध घेत निघाले होते. 

Image credits: facebook

'या' गोष्टी घेऊन निघाले होते घर सोडून

प्रेमानंद महाराज यांनी सांगितले की, ते घरून निघाल्यानंतर त्यांच्याकडे फक्त चार गोष्टी होत्या. अर्ध्या रात्री या सर्व गोष्टी घेऊन ते निघाले होते. 

Image credits: facebook

येथे थांबले होते प्रेमानंद बाबा

घरून निघाल्यानंतर जवळपास 13-14 किलोमीटर चालल्यानंतर ते एका शंकराच्या मंदिरात थांबले होते. त्यांना येथे जेवण न मिळाल्यामुळे परमेश्वराच्या चिंतनात गुंतून गेले. 

Image credits: facebook

मनामध्ये आले होते यावेळी नवीन प्रश्न

पहिल्या दिवशी प्रेमानंद महाराज यांना जेवण न मिळाल्यामुळे त्यांच्या मनात भविष्याबद्दल अनेक प्रश्न आले होते. पण त्यांची भगवद प्राप्ती मिळण्याची त्यांची इच्छा प्रबळ झाली होती. 

Image credits: facebook