Marathi

कोण आहे दिल्ली राऊ IAS कोचिंगचे मालक, त्यांच्यामुळे ३ जणांचा मृत्यू

Marathi

राज IAS मध्ये झाला होता मोठा अपघात

दिल्लीतील राजेंद्र नगर राऊ IAS कोचिंग सेंटरमध्ये ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांचा मृत्यू हा बेसमेंटमध्ये पाणी घुसल्यामुळे झाला आहे. 

Image credits: social media
Marathi

UPSC च्या विद्यार्थ्यांनी रात्रभर केला होता विरोध

या अपघातानंतर UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. या घटनेनंतर पोलिसांनी क्लासच्या मालकाला अटक केली आहे. 

Image credits: social media
Marathi

क्लासच्या मालकाला करण्यात आली अटक

दिल्लीच्या राजेंद्र नगरमध्ये राऊ IAS स्टडी सर्कल हा क्लास होता. क्लासचे कोऑर्डिनेटर अभिषेक गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. 

Image credits: social media
Marathi

राज IAS ने कोणती चूक केली?

नियमांचे उल्लंघन करून येथे विद्यार्थ्यांना बसवण्यात आले होते. येथे जर विद्यार्थ्यांना बसवले नसते तर ही घटना घडली नसती. 

Image credits: social media

26 जुलैचा महाप्रलच नव्हे भारताच्या इतिहासात या 5 मोठ्या घटनांचीही नोंद

Gold खरेदी करताना आधी किती कॅरेटचे सोने चांगले असते हे जाणून घ्या

23 July : अर्थसंकल्पाच्या दिवशी काय आहे सोन्याचा भाव? भाव घ्या जाणून

ओम बिर्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, मुली काय करतात?