Marathi

26 जुलैचा महाप्रलच नव्हे भारताच्या इतिहासात या 5 मोठ्या घटनांचीही नोंद

Marathi

विजय कारगिल दिवस 1999

26 जुलैचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला आहे. या दिवशी भारताचा कारगिल युद्धात विजय झाला होता. यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या जीवाचे मायभूमीसाठी बलिदान दिले होते. 

Image credits: Instagram
Marathi

गुजरात साखळी बॉम्बस्फोट 2008

आजच्याच दिवशी अहमदाबाद येथे तब्बल 21 साखळी बॉम्बस्फोट झाल्याने संपूर्ण गुजरात हादरले होते. या घटनेत 50 हून अधिक जणांचा मृत्यू आणि अनेकजण जखमीही झाले होते.

Image credits: Social Media
Marathi

26 जुलै मुंबई महाप्रलय 2005

मुंबईत 2005 रोजी 26 जुलैच्या महाप्रलयाची आठवण आजही अंगावर काटा आणते. या दिवशी सर्वकाही ठप्प झाले होते. अनेकजण पुराच्या पाण्यात अडकण्यासह हजारोंच्या संख्येने नागरिकांनी जीव गमावला. 

Image credits: Instagram
Marathi

भारताची पहिली आण्विक पाणबुडी 2009

विजय कारगिल दिवसानिमित्त वर्ष 2009 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते भारतातील पहिली आण्विक पाणबुडी INS अरिहंतचे अनावरण झाले होते.

Image credits: Facebook
Marathi

कलकत्ता येथे इंडियन असोसिएशनची स्थापना 1876

वर्ष 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी इंडियन नॅशनल असोसिएशनची स्थापना केली होती. या असोसिएशनचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलय करण्यात आला होता.

Image credits: Social Media

Gold खरेदी करताना आधी किती कॅरेटचे सोने चांगले असते हे जाणून घ्या

23 July : अर्थसंकल्पाच्या दिवशी काय आहे सोन्याचा भाव? भाव घ्या जाणून

ओम बिर्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, मुली काय करतात?

Yoga Day 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये केला योग