Marathi

Gold खरेदी करताना आधी किती कॅरेटचे सोने चांगले असते हे घ्या जाणून

Marathi

कॅरेटचा अर्थ काय असतो?

शुद्ध सोने हे २४ कॅरेटचे समजले जाते. यामध्ये ९९.९% सोने असते. सोन्याचे मोजमाप हे कॅरेट या एककापासून केले जाते. 

Image credits: Getty
Marathi

कोणते सोने खरेदी करायला हवे?

सोन्याला पाहून ते किती शुद्ध आहे याचा अंदाज लावता येत नाही. यामुळे कायम BIS हॉलमार्क असणारे सोनेच खरेदी करावे. 

Image credits: Getty
Marathi

२४ कॅरेटचे सोने किती खरे असते?

२४ कॅरेटचे सोने सर्वात जास्त शुद्ध मानले जाते. पण हेही ९९.९९% सोने असते. याला ९९९ सोने असेही म्हटले जाते. 

Image credits: Getty
Marathi

२२ कॅरेटचे सोने किती मजबूत असते?

२२ कॅरेट सोन्याला ९१६ कॅरेट सोने असेही म्हटले जाते. हे सोने ९१. ६७% शुद्ध असते. हे सोने बरेच लोक खरेदी करतात. 

Image credits: Getty
Marathi

२० कॅरेट सोने किती शुद्ध असते?

२० तोळे सोन्यापासून अँटिक ज्वेलरी बनवण्याचे काम केले जाते. हे सोने ८३.३३% शुद्ध असून यामध्ये तांब्याचा समावेश केला जातो. 

Image Credits: Getty