डीप फ्रिजचं किती असतं तापमान, माहित झाल्यावर जाल हादरून
सामान्य फ्रिजचे तुलनेमध्ये डीप फ्रिजचे तापमान अतिशय कमी असते. डीप फ्रिजचे तापमान हे साधारणपणे -१८ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी ठेवण्यात आलेले आहे.
India Apr 10 2026
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
अन्न टिकण्याची किती असते क्षमता
इतक्या कमी तापमानामुळे अन्नातील बॅक्टेरिया, यीस्ट आणि मोल्डची संपूर्ण वाढ पूर्णपणे थांबत असते, त्यामुळं अन्नपदार्थ सुरक्षित राहत असतात.
Image credits: Getty
Marathi
वापर कसा केला जातो
याचा वापर प्रामुख्याने हा मांस, मासे, गोठवलेल्या भाज्या आणि आईस्क्रीम यांसारख्या गोष्टी अनेक महिने साठवून ठेवण्यासाठी केला जातो.
Image credits: Getty
Marathi
विद्युत पुरवठा आणि काळजी काय घेतली?
डीप फ्रिजर प्रभावीपणे चालू राहण्यासाठी वीज पुरवठ्याला जोडलेलं असणे आवश्यक असते. तसेच, त्यामध्ये हवेच्या अभिसरणासाठी थोडी जागा सोडणे गरजेचे असते.
Image credits: Getty
Marathi
इतर फ्रिजपेक्षा काय आहे वेगळं?
इतर फ्रिजपेक्षा यामध्ये वेगळं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. रात्रीला सामान्य फ्रीजचे तापमान 4 अंश सेल्सिअसच्या आसपास असते, यामुळं आपण अन्न ताजे राहायला मदत राहते.
Image credits: Getty
Marathi
दीर्घकालीन साठवणुकीसाठी काय राहील उपयुक्त
दीर्घकालीन साठवणुकीसाठी हे कायम उपयुक्त राहील आहे. आपण डीप फ्रिजचे तापमान व्यवस्थित राहील याची काळजी घ्यायला हवी.