India

सकाळपासून रात्रीपर्यंत काय खातात राहुल गांधी?

Image credits: Wikipedia

सायकलिंगचे वेडे आहेत राहुल गांधी

राहुल गांधी यांना फिटनेसची आवड असून ते रोज सकाळी सायकल चालवतात. सोबतच त्यांना स्कुबा डायव्हिंग आणि पोहायला आवडते. 

Image credits: social media

दररोज जिमला जातात राहुल गांधी

राहुल गांधी हे रोज नियमितपणे जिमला जात असून त्यानंतरच त्यांचा दिवस सुरु होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Image credits: social media

राहुल गांधी ब्रेकफास्टमध्ये काय खातात?

राहुल गांधी हे आरोग्यदायी ब्रेकफास्ट करत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना इडली सांबर आणि ड्रायफ्रूट्स खायला आवडतात. 

Image credits: social media

राहुल गांधी यांना लिंबू पाण्याची आवड

राहुल गांधी हे लिंबू पाणी घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. ते सकाळी नियमितपणे लिंबू पाणी घेत असतात. 

Image credits: social media