India

देशातील एकमेव अभिनेता, 4 लोकसभा निवडणुका जिंकून केला पराक्रम

Image credits: Social Media

4 लोकसभा निवडणूक जिंकणारा बॉलिवूड अभिनेता

विनोद खन्ना हे बॉलिवूड अभिनेता असा होता ज्याने चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. 

Image credits: Social Media

भारतीय जनता पार्टीचे नेते होते विनोद खन्ना

विनोद खन्ना हे भारतीय जनता पार्टीचे नेते होते. त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच वर्षी लोकसभेची निवडणूक लढवली होती. 

Image credits: Social Media

विनोद खन्ना हे पंजाबमधील गुरुदासपूर येथून झाले खासदार

विनोद खन्ना हे पंजाबमधील गुरुदासपूर येथून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी सलग तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. 

Image credits: Social Media

एकदा विनोद खन्ना यांना लोकसभा निवडणुकीत मिळाली हार

विनोद खन्ना यांनी सलग तीन वेळा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांना काँग्रेस उमेदवार लोकसभा निवडणूक हार मानावी लागली. 

Image credits: Social Media

परत जिंकून आले होते विनोद खन्ना

विनोद खन्ना हे 2014 गुरुदासपूर निवडणुकीत जिंकून आले होते. पण त्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कॅन्सरमुळे मृत्यू झाला. 

Image credits: Social Media