Marathi

UPSC Mains Result 2024: UPSC मुख्य परीक्षा 2024 चा निकाल झाला जाहीर

Marathi

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा म्हणजेच UPSC चा निकाल आज म्हणजेच ९ डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे.

Image credits: Getty
Marathi

UPSC च्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार

युनियन लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच UPSC upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर जाऊन तो त्याचा निकाल पाहू शकतो. 

Image credits: Getty
Marathi

उमेदवारांची IRS, IFS, IAS आणि IPS पदांवर होणार निवड

मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आता केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्या मुलाखतीत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची विविध पदांवर निवड होणार आहे. 

Image credits: Getty
Marathi

या लिंकवर जाऊन तुम्ही निकाल तपासू शकता

उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन तपासू शकतात. तुम्हाला वेबसाइटच्या होम पेजवर 'Whats New' विभागात जावे लागेल. 

Image credits: Getty
Marathi

लिंक उघडल्यानंतर रोल नंबर टाकावा लागेल

त्यानंतर तुम्हाला UPSC CSE Mains Result 2024 डाउनलोड च्या लिंकवर क्लिक करावे लागेल. लिंक उघडल्यानंतर तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकावा लागेल.

Image credits: Getty
Marathi

यानंतर निकाल तपासता येणार

यानंतर तुम्ही तुमचा निकाल तपासू शकता. आपण या निकालाची PDF प्रत डाउनलोड करू शकता. त्याची प्रिंटआउट घेऊ शकता. 

Image credits: Getty

संजय मल्होत्रा यांचा IIT पासून RBI Governor पर्यंतचा प्रवास जाणून घ्या

UGC NET 2024 : अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर

QR Code पासून ट्राफिक ब्रेकपर्यंत बंगळूरमध्ये काय खास, जाणून घ्या

चहा विक्रेत्याचा मुलगा कलेक्टर! कोचिंगशिवाय पहिल्या प्रयत्नात पास