India

अरविंद केजरीवाल यांची आईआईटियन मुलगी, काय करते हर्षिता अग्रवाल

Image credits: social media

अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून मिळाला झटका

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये आहेत. त्यांना कोर्टाकडून झटक्यावर झटके मिळत असताना कुटुंबाने मात्र त्यांची साथ सोडली नाही. 

Image credits: social media

सुनीता केजरीवाल या नवरा अरविंद केजरीवाल यांच्याबाबत भावुक

सुनीता केजरीवाल या भावुक झाल्या असून अरविंद केजरीवाल यांना पाठींबा द्या असे जनतेला सांगताना दिसून येत आहेत. 

Image credits: social media

अरविंद केजरीवाल यांच्या मुलीने निवडणूक प्रचारात घेतला आहे सहभाग

अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता केजरीवाल यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतला आहे. त्या आतापर्यंत पक्षाच्या सर्वात मोठ्या हितचिंतक राहिल्या आहेत. 

Image credits: social media

आईआईटी दिल्लीमधून पूर्ण केले आहे शिक्षण

हर्षिता केजरीवाल यांनी आईआईटी दिल्लीमधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी आईआईटी दिल्लीतून बीटेकची डिग्री घेतली आहे. 

Image credits: social media