Marathi

शिवराज सिंह चौहान यांची सून सौंदर्यवतींनाही लाजवेल, पाहा 10 खास फोटोज

Marathi

व्यावसायिकांची लेक आहे शिवराज यांची सून

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मोठा मुलगा कार्तिकेय चौहानचे लग्न ठरले आहे. व्यावसायिकांची लेक चौहान परिवाराची सून होणार आहे.

Image credits: social media
Marathi

अमानत बंसलच्या वडीलांचा व्यवसाय

शिवराज यांची होणारी सून अमानत बंसल उदयपूर येथे राहणारी आहे. तिचे वडील अनुपम आणि आई रुचिता बंसल आहे. वडील लिबर्टी शूज कंपनीचे एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत.

Image credits: social media
Marathi

अमानतची आईही मोठ्या पदावर कार्यरत

शिवराज सिंह चौहान यांच्या सूनेची आईही रुचिता बंसल कन्फेडरेशन ऑफ वुमेन एंटरप्रेन्योर्स ऑफ इंडियाच्या हरियाणा चॅप्टरच्या फाउंडर आहेत.

Image credits: social media
Marathi

ऑक्टोंबरमध्ये साखरपुडा

17 ऑक्टोंबरला अमानत बंसलसोबत कार्तिकेयचा साखरपुडा होणार आहे. याची माहिती खुद्द शिवराज सिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

Image credits: social media
Marathi

अमानतचे शिक्षण

अमानतने लंडनमधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण पूर्ण केले आहे. तिने सायकोलॉजीमध्ये MSC केले आहे. सध्या अमानत एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे.

Image credits: social media
Marathi

भरतनाट्यमची आवड

अमानतला भरतनाट्यमची फार आवड आहे. वयाच्या 6 व्या वर्षापासून तिने भरतनाट्यमचे धडे घेण्यास सुरुवात केली होती.

Image credits: social media
Marathi

साधे आणि सरळ आयुष्य जगणे पसंत करते

अमानत सुंदर दिसतेच पण तिला साधे-सिंपल आयुष्य जगणे आवडते. सोशल मीडियावरही फार कमी अ‍ॅक्टिव्ह असते.

Image credits: social media
Marathi

सोशल मीडियावरील फॉलोअर्स

अमानतचे इंस्टाग्रामवर 2700 हून अधिक फॉलोअर्स आहेत. येथे 1058 पेक्षा अधिक जणांना ती फॉलो करते.

Image credits: social media
Marathi

अमानत आणि कार्तिकेय रिलेशनशिप

अमानत आणि कार्तिकेय दीर्घकाळापासून दोघे एकमेकांना ओखळतात. दोघांच्या परिवाराने रिलेशनशिपला होकार दिल्यानंतर लग्नाची बोलणी झाली आहे.

Image credits: social media

कोण आहे विशाल गुन्नी?, धक्कादायक कारणावरुन वरिष्ठ IPS अधिकारी निलंबित

PM Modi Birthday Special : पंतप्रधानांच्या दशपूर्तीमधील 10 मोठे निर्णय

नरेंद्र मोदी वापरतात एक स्कूटीच्या किंमतीइतका महाग पेन

पंतप्रधान मोदींचे आवडते जेवण, यादीमध्ये ५०,००० रुपयांचा 'हा' पदार्थ