रतन टाटा यांचा मृत्यू ९ ऑक्टोबर रोजी रात्री झाला आहे. ८६ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे.
१९९१ पासून २०१२ पर्यंत रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा ग्रुपने मोठी प्रगती केली. जगातील जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये टाटा ग्रुपचे काम सुरु आहेत.
१९६८ मध्ये टाटा ग्रुपची सुरुवात करण्यात आली. पण या ग्रुपचा सर्वात जास्त विस्तार हा रतन टाटा यांच्या कार्यकाळात झाला.
रतन टाटा यांनी जग्वार आणि लँड रोव्हर हे जागतिक दर्जाचे ब्रँड खरेदी केले. त्यांच्या कार्यकाळात कंपनीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला.
टाटा ग्रुपच्या कंपनीमध्ये १० लाखांपेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. त्यापैकी फक्त एका कंपनीत ६ लाख कर्मचारी काम करत असल्याचं सांगितलं आहे.
टाटा फॅमिली ट्री : रतन टाटा यांच्या वडिलांना टाटा आडनाव कस मिळालं?
१० व्या वर्षी आई वडील झाले वेगळे, रतन टाटा यांच्याबद्दलच्या ९ गोष्टी
सचिन पायलट यांची EX पत्नी सारा, भाऊ उमर बनणार जम्मू काश्मीरचा
नायबसिंग सैनी किती शिक्षित आहेत?, बायको काय करते ते जाणून घ्या!