उमर अब्दुल्ला बनणार जम्मू आणि काश्मीरचा मुख्यमंत्री
जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत उमर अब्दुल्ला यांना मुख्यमंत्री बनवण्यात येणार आहे. आता येथे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांना बहुमत मिळाल आहे.
Image credits: Our own
Marathi
उमर अब्दुल्ला यांचे राजस्थानशी कनेक्शन आहे
लवकरच उमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री बनणार आहेत, पण त्यांचे राजस्थानशी संबंध आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का?
Image credits: Our own
Marathi
सचिन पायलट यांचे
सचिन पायलट आणि उमर अब्दुल्ला यांच्यात मेहुण्याचं नातं आहे. आता सारा अब्दुल्ला आणि सचिन पायलट हे वेगवेगळे झाले आहेत.
Image credits: Our own
Marathi
सारा आणि सचिन या दोघांना आहेत दोन
सचिन आणि सारा या दोघांना २ मुलं असून ते दोघंही एकमेकांकडे येत असतात. सारा या बऱ्याचवेळा परदेशात असतात.
Image credits: Our own
Marathi
सारा परदेशात
सारा या घटस्फोट झाल्यानंतर परदेशातच राहतात. त्या भारतात आल्यावरही दिल्लीतील निवासस्थानी असतात.
Image credits: Our own
Marathi
सचिन पायलट प्रचारासाठी
सचिन पायलट हे प्रचारासाठी जम्मू काश्मीरला गेले होते. त्यांनी येथे जाऊन महा आघाडीचा प्रचार केला होता आणि त्यांना त्याचा फायदा झाला.