१० व्या वर्षी आई वडील झाले वेगळे, रतन टाटा यांच्याबद्दलच्या ९ गोष्टी
India Oct 10 2024
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
रतन टाटा हे नावच सर्वकाही
रतन टाटा यांची ओळख करून द्यावी लागत नाही. रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ झाला होता. त्यांचे पालनपोषण आजी नवाजबाई टाटा यांनी केलं.
Image credits: social media
Marathi
पदमविभूषण आणि पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं
राष्ट्र निर्माणात योगदान देण्यासाठी रतन टाटा यांची ओळख आहे. पदमविभूषण (२००८) आणि पदमभूषण या देशातील सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
Image credits: X-Ratan N. Tata
Marathi
रतन यांचे पणजोबा जमशेदजी टाटा होते
टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हे रतन टाटा यांचे पणजोबा आहेत. . त्यांचे पालनपोषण त्यांची आजी, रतनजी टाटा यांच्या पत्नी नवाजबाई टाटा यांनी केले.
Image credits: X-Ratan N. Tata
Marathi
टाटांनी का केलं नाही लग्न?
रतन टाटा हे ४ वेळा लग्न करणार होते. रतन टाटा हे लॉस एंजेलिसमध्ये असताना प्रेमात पडले पण नंतर त्यांनी कधीही लग्नकेल नाही.
Image credits: X-Ratan N. Tata
Marathi
न्यूयॉर्क शहरातील शाळेतून हायस्कुलचे शिक्षण
रतन टाटा यांनी कॅम्पियन स्कूल, मुंबई, नंतर कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, मुंबई आणि शेवटी बिशप कॉटन स्कूल, शिमला येथे आठव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले.
Image credits: X-Ratan N. Tata
Marathi
१९६१ मध्ये केली कामाची सुरुवात
रतन टाटा यांनी १९६१ मध्ये त्यांच्या कामाची सुरुवात केली. टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअर ऑपरेशन्सची देखरेख ही त्यांची पहिली भूमिका होती.
Image credits: social media
Marathi
रतन टाटा नी २००४ मध्ये TCS कंपनी सार्वजनिक केली
रतन टाटा यांनी 2004 मध्ये TCS सार्वजनिक केली. त्यांच्या नेतृत्वाखाली, टाटा समूहाने अनेक कंपन्या स्वतःच्या ताब्यात घेतल्या.