पत्नीने पतीला केलं न्यूड, महिलांचे कपडे घालून काढली गावभर धिंड
India Sep 24 2024
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
पत्नीने न्यूड करून जनावरांसारख मारलं
राजस्थान येथील बारा जिल्ह्यातील एका युवकाला झाडाला बांधून चपलांचा हार त्याच्या गळ्यात घातला. त्यानंतर त्याला महिलांचे कपडे घालून मारण्यात आलं. हे सर्व पत्नीनं पतीसोबत केलं आहे.
Image credits: social media
Marathi
सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे सगळीकडं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून पत्नीसोबत इतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
Image credits: social media
Marathi
पत्नीसमोरच करण्यात आली क्रूरता
पीडित युवकाने आरोप केला आहे की त्याला १९ दिवस डांबून ठेवण्यात आलं होत. एका युवकाने त्याला धोका देऊन घरी बोलावलं आणि नंतर त्याच्यासोबतच क्रूरता केली. तिथं त्याची पत्नी होती.
Image credits: social media
Marathi
झाडाला बांधून चपलांचा घातला हार
या युवकाला झाडाला बांधून त्याला चपलांनी मारलं आणि नंतर त्याचे कपडे काढून घेतले. त्याला निर्लज्यावस्थेत हे सगळं केल्याचा त्यानं आरोप केला आहे.
Image credits: social media
Marathi
लग्न झाल्यानंतर देत होता धोका
लग्न झाल्यानंतर तरुण त्याच्या बायकोला धोका देत होता. तो एका मुलीसोबत लिव्ह इन मध्ये राहत होता आणि नंतर तो त्या मुलीसोबत लग्न करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Image credits: social media
Marathi
यामुळे पतीसोबत केले हे कारनामे
पत्नीला हे सर्व समजल्यानंतर पतीचे अफेअर चालू असलेल्या मुलीला ती भेटली. त्यानंतर दोघींनी मिळून हा प्लॅन केल्याचं सांगितलं आहे.