Marathi

कोण आहे काव्या मारन? तिची टीम हरल्यानंतरही होत आहे चर्चा

Marathi

काव्या मारनची सनरायझर्स हैदराबाद टीम हारुनही त्यांची चर्चा होत आहे.

Image credits: instagram
Marathi

काव्या मारने टीम हारल्यानंतरही संघाला प्रोत्साहित केले आहे.

Image credits: instagram
Marathi

संघ हरल्यानंतर खेळाडूंना चिअर्स केल्यामुळे काव्याचे पकौतुक होत आहे.

Image credits: instagram
Marathi

एका प्रेक्षकाने कमेंट करून म्हटले आहे की याला म्हणतात मालक

Image credits: instagram
Marathi

अनेकजणांनी काव्याचे संघासोबत कायमच राहिल्यामुळे कौतुक केले आहे.

Image credits: instagram
Marathi

काव्या मारन ही सनरायझर्स हैदराबाद संघाची सह मालकीण आहे.

Image credits: instagram
Marathi

काव्याचे वडील सन ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन कलानिधी मारन आहेत.

Image credits: instagram
Marathi

काव्या मारन परदेशात पोहचलेल्या सन ग्रुपच्या व्यवसायाची देखरेख करतात.

Image credits: instagram
Marathi

काव्या मारनची नेटवर्थ ४०० कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Image credits: instagram

संजय सिंह यांनी स्वाती मालिवाल यांना दिली हिंमत, असे म्हटले की...

दिल्लीमध्ये झाला 7 बालकांचा मृत्यू, फोटो पाहून दुःखात बुडाल

जूनमध्ये किती दिवस बंद राहणार बँक? सुट्यांची यादीच घ्या पाहून

शार्क गजल अलगला वडिलांकडून मिळाला होता पहिला बिझनेसचा धडा