India

दिल्लीमध्ये झाला 7 जणांचा दर्दनाक मृत्यू, फोटो पाहून दुःखात बुडाल

Image credits: SOCIAL MEDIA

विवेक विहारमधील बेबी डे केअरला लागली आग

दिल्लीतील विवेक विहारमधील बेबी डे केअरला आग लागली आणि त्या आगीत 7 नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. 

Image credits: SOCIAL MEDIA

12 मुलांना करण्यात आले रेस्क्यू

हॉस्पिटल विभागाने दिलेल्या माहितीनुसार इतर बालकांना वाचवण्यात यश आले आहे. 12 मुलांना वाचवण्यात हॉस्पिटल प्रशासनाला यश आले आहे. 

Image credits: SOCIAL MEDIA

ईस्ट दिल्ली एडव्हान्स नर्सिंग होममध्ये करण्यात आले भरती

येथे वाचवण्यात आलेल्या मुलांना ईस्ट दिल्ली एडव्हान्स नर्सिंग होम आणि गुप्ता नर्सिंग होममध्ये भरती करण्यात आले आहे. या आधी हॉस्पिटलमधून नवजात बालकांना खिडकीतून बाहेर काढण्यात आले. 

Image credits: SOCIAL MEDIA

एक तासात मोठ्या प्रयत्नात विझवली आग

एका तासात ही आग मोठ्या प्रमाणात विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर हॉस्पिटलचे प्रमुख गायब झाले आहेत. 

Image credits: SOCIAL MEDIA

बेबी डे केअर सेंटरमध्ये लागली आग

बेबी डे केअर सेंटरमध्ये आग लागल्यामुळे ऑक्सिजनचे कॅन फुटून लांब फेकले गेले. 

Image credits: SOCIAL MEDIA

आग सेंटरच्या दोन्ही बाजूला लागली

आग बेबी केअर सेंटरला दोन्ही बाजूने लागली असून त्यामुळे येथे सगळीकडूनच ज्वाला बाहेर येत होत्या. 

Image credits: SOCIAL MEDIA

आगीच्या ज्वालेने सगळ्या बाजूने केअर सेंटरला वेढले

दोन्ही बाजूने सेंटरला आग लागल्यामुळे खिडकी तोडून नवजात बालकांना बाहेर काढण्यात यश आले. 

Image credits: SOCIAL MEDIA