गुरुवारी रात्री मनमोहन सिंग यांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशात दुःखाची शोककळा पसरली आहे. मनमोहन सिंग यांचे भाऊ कोण होते हे जाणून घ्या.
मनमोहन सिंग यांचे भाऊ काँग्रेसचे नसून भाजपाचे नेता आहेत. ते मनमोहन सिंग यांचे सावत्र भाऊ आहेत.
दलजित सिंग हे १९८२ मध्ये काँग्रेसमध्ये गेले होते. पण २०१४ मध्ये ते प्रभावित होऊन भाजपमध्ये आले होते.
२०१४ मध्ये ते नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनपासून ते प्रेरित झाले आणि त्यानंतर ते भाजपामध्ये आले. भाजपामध्ये आल्यानंतर त्यांनी पक्षासाठी योगदान दिले.
मागच्या वर्षी राजस्थान निवडणुकीच्या वेळेला ते चर्चेत आले होते. भाजपा उमेदवार अर्जुन राम मेघवाल यांच्या प्रचारासाठी ते परत चर्चेत आले होते.