पंजाबमधील एका लग्नातील प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावरून सुरु झालेलं प्रेम आता लग्नापर्यंत पोहचल आहे. नवरदेवाला धोका कसा मिळाला ते जाणून घेऊयात.
प्रेम आंधळे असते असं अनेकवेळा सांगितलं आहे. दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या दीपक यांची फसवणूक झाली आहे.
तीन वर्ष दोघांचे फोनिंग प्रकरण सुरु होते. दीपक यांना शेवटला चेहरा दाखवेल असं मुलीनं सांगितलं होत.
दीपक आणि मनप्रीत यांच्या लग्नात अचानक ट्विस्ट निर्माण झाला आहे. नवरदेव लग्नाच्या मंडपात पोहचल्यानंतर नवरी आणि मंगल कार्यालय गायब झालं होत.
त्या नावाचे मंगल कार्यालय गायब करण्यात आले होते. तेथून नवरी आणि कुटुंबातून बाकी लोक गायब झालेले दिसून येतात.
कुबेरचा खजिना ६ कंपन्यांपुढे फिका, आपणही जाणून घ्या
महाकुंभात या ५ ठिकाणी नक्की भेट द्या
गौतम अदाणींच्या भावाचा वाढदिवस! 'या' रॉयल ठिकाणी होणार सेलिब्रेशन
Indian Navy Day 2024: इंडियन नेव्हीचा इतिहास आणि नेव्ही डेचे महत्व