Marathi

तृणमूल काँग्रेसला धक्का

बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

Marathi

खासदार, अभिनेत्री कोएल मलिक

पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि बंगाली अभिनेत्री कोएल मलिक यांनी आपल्या पदाचा गुरुवारी राजीनामा दिला आहे.

Image credits: our own
Marathi

एप्रिल २०२६ मध्ये खासदारकीची शपथ

कोएल मलिक यांनी एप्रिल २०२६ मध्ये खासदार म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर काही महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला आहे.

Image credits: our own
Marathi

राज्यसभा खासदार पदाचा राजीनामा

कोएल मलिक यांच्या राजीनाम्यानंतर तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

Image credits: our own
Marathi

लोकप्रिय अभिनेत्री

कोएल मलिक बंगाली सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी २००३ मध्ये टॉलिवूड एन्ट्री केली.

Image credits: our own
Marathi

२०१३ मध्ये विवाहबद्ध

२०१३ मध्ये त्यांनी निस्पल सिंह राणेसोबत लग्न केलं.

Image credits: our own
Marathi

७ वर्षांची दिली लग्नाची माहिती

पण लग्नाची घोषणा त्यांनी २०२० मध्ये केली. आपल्या पहिला मुलाच्या जन्माची माहिती देताना त्यांनी ७ वर्षांनी सोशल मीडियावरुन लग्न झाल्याचं सांगितलं.

Image credits: our own
Marathi

राज्यसभेवर नेमणूक

यावर्षी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये एन्ट्री केली, राज्यसभेवर निवडून गेल्या. मात्र तीन महिन्यातच त्यांनी खासदारपदाचा राजीनामा दिला.

Image credits: our own

Pink Elephant: हत्तीला गुलाबी रंगवून बिकिनीत दिले बोल्ड पोज, मॉडेलमुळे झाला मोठा वाद

BSNL Towers: अखेर BSNL ने 4G टॉवर्स उभारले! त्यातले किती झाले सुरू

NIRF Ranking: भारतातील नंबर वन IIT कोणती? टॉप 10 संस्थांची लिस्ट

डीप फ्रिजचं किती असतं तापमान, माहित झाल्यावर जाल हादरून